आजचे राशिभविष्य सोमवार,२३ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल नवमी. शरद ऋतू. 
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – श्रवण 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. 
“आज उत्तम दिवस” *नवमी उपवास* 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 
आजचा रंग -मोरपंखी 

Vidya Karanjikar
विद्या करंजीकर(अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये) 

मेष:- सकाळची वेळ धावपळीची ठरणार आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. दानधर्म घडेल.

वृषभ:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चात वाढ होईल. तीर्थयात्रा घडेल. आर्थिक लाभ देखील होतील.

मिथुन:- फारसा अनुकूल दिवस नाही. दिवसाची सुरुवात संथ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क:- नोकरीत होणाच्यात्रासाचे परिणाम घरात दिसतील. तरंग करू नका. ध्यानधारणा करा.

सिंह:- आर्थिक बाजू चांगली राहील. मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो. तीर्थाटन कराल.

कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारशी अपेक्षा ठेवू नका नेहमीची कामे चालू ठेवा. नवीन करार नकोत.

तुळ:- नोकरीत तणाव जाणवेल. संध्याकाळ चिंता निर्माण करणारी असु शकते. गृहकलह टाळा.

वृश्चिक:- आर्थिक अनुकूलता आहे. कामे पूर्ण करा. नोकरांच्या कडून त्रास शकतो.

धनु:– शेअर्स मध्ये गुंतवणूक टाळा. अचानक खर्च वाढतील. संततीची चिंता वाटेल.

मकर:- घरात राहून आराम करणे हिताचे आहे. उत्साहाला आवर घाला. काही सुखद प्रसंग घडतील.

कुंभ:- व्यय स्थानात चंद्र आहे. विनाकारण खर्च वाढतील. राजकीय भाष्य टाळा. काळजी घ्या.

मीन:- उत्तम लाभ होतील.अंदाज अचूक ठरतील.उत्साह वाढेल.मात्र उन्माद नको.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.