आजचे राशिभविष्य रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल प्रतिपदा. शरद ऋतू.दक्षिणायन. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे” *घट स्थापना, नवरात्र प्रारंभ* मातामह श्राद्ध, इष्ठी. 
चंद्र नक्षत्र – चित्रा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  तुळ. 
आजचा रंग – केशरी 
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शुक्र आणि शनीशी शुभ योग होत आहे. प्रेमत यश मिळेल. चांगली बातमी समजेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दीर्घकालीन लाभाचे करार होतील. शुभसमाचार समजतील.  व्यसने आणि प्रलोभने टाळा.

मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम स्थिती आहे. नोकरी व्यवसायात चांगला अनुभव येईल. प्रेमात यश.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वाहन सौख्य लाभेल. नवीन खरेदी होईल. आरोग्य सांभाळा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)  कौटुंबिक सौख्यात कमी येऊ शकते. शब्द देताना काळजी घ्या.  भावंडांशी वाद नकोत.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) चांगली बातमी समजेल. आर्थिक आवक वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. जामीन राहू नका.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभात शुक्र, पंचमात शनी अत्यंत अनुकूल आहेत. सौख्य लाभेल. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होईल. आत्मविश्वास कमी होईल. ध्यानधारणा करा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रवास घडतील. दबदबा वाढेल. अधिकाराचा उपयोग होईल. वाहन सुख लाभेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) नोकरी/ व्यवसायात प्रगती साधाल. वरिष्ठ खुश राहतील. मात्र अधिकचे काम करावे लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  प्रणयरम्य दिवस आहे. दीर्घकालीन नफा होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील. मात्र वाहनापासून धोका आहे. काळजी घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!