आजचे राशिभविष्य गुरूवार,२१ सप्टेंबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल षष्ठी.वर्षा ऋतू.शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज दुपारी ४.०० पर्यंत चांगला दिवस”*गौरी आवाहन*
चंद्र नक्षत्र -अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दबदबा वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. यश मिळेल
.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) विवाह इच्छुकांना यश मिळेल. चांगली साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम आर्थिक लाभ होतील वेळ दवडू नका. व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) पराक्रम गाजवाल. यशश्री माल घालेल. मेहनत वाढवावी लागेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) घरातील कामे मार्गी लागतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम यश मिळेल. स्वप्ने साकार होतील. कामात प्रगती होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अति गृहसौख्य लाभेल. कुटुंबिक सुख मिळेल. धन वाढेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मेजवानी मिळेल. दबदबा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. उत्सवांचा आनंद घ्याल. सर्व सुखे लाभतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायात प्रगती होईल शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत यश.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रवासात नवीन ओळखी होतील. व्यवसाय वाढेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.