आजचे राशिभविष्य बुधवार,१८ ऑक्टोबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल चतुर्थी. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज दुपारी १.०० पर्यंत चांगला दिवस आहे” *विनायकी चतुर्थी* 
नक्षत्र – अनुराधा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
आजचा रंग – निळा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

Pranjali Birari
प्रांजली बिरारी-नेवासकर (गायिका-अभिनेत्री)

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको. अति धाडस अंगाशी येतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पत्नी खुश राहील. मात्र गृहकलह टाळा. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थीक बाबतीत उत्तम दिवस आहे. काळजी नसावी. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धन स्थानात शुक्र आहे. आर्थिक घडी बसेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घशाची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मानसिक सुख लाभेल. मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी वाद नकोत.

कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. मात्र खर्च वाढतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. अनेक दिवस ज्याची वाट बघत होतात ती संधी चालून येईल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. ताण वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवा. प्रलोभने टाळा.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मन आनंदी राहील. चांगली बातमी समजेल. आरोग्य सांभाळा.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलेअनुभव येतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. शुक्र आणि चांद्रयाचा केंद्र योग् आहे. प्रवास घडतील. मात्र खर्च वाढेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.