आजचे राशिभविष्य बुधवार,२५ ऑक्टोबर २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अश्विन शुक्ल एकादशी. शरद ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे” *पाशंकूशा एकादशी* 
नक्षत्र – शततारका. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -कुंभ   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आध्यात्मिक लाभ होतील. चांगल्या कार्यात सहभागी व्हाल. प्रेमात अपयश. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) धार्मिक कार्यात खर्च कराल. दान धर्म कराल. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. कलाकारांना यश लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. काळजी घ्यावी लागेल. नोकरीत काही सुखद अनुभव येतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. स्त्रीधन वाढेल. गायकांना यश लाभेल. मौल्यवान खरेदी होईल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक बाजू भक्कम होईल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. अर्थपूर्ण कामे होतील. मात्र खर्चात वाढ होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) घरगुती कामात रंगून जाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. शेअर्समध्ये लाभ होतील. वाहन सुख लाभेल.

वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) काही वेगळे अनुभव येतील. शंका दूर होतील. नवीन माहिती समजेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक आवक वाढणार आहे. नफ्याचे करार होतील. नात्यातून लाभ होतील. संतती बाबत खुश खबर मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) गृह कामात वेळ जाईल. आर्थिक तरतूद होईल. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आत्मविश्वास वाढेल. मळभ दूर होईल. आनंदी राहाल. पत्नीशी मतभेद संभवतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) फारशी अनुकूलता नाही. धार्मिक कार्यात रस निर्माण होईल. गुरू सन्निध लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!