आजचे राशिभविष्य बुधवार,४ ऑक्टोबर २०२३  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद कृष्ण षष्ठी.  वर्षा  ऋतू. 
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 
“आज वर्ज्य दिवस आहे” *षष्ठी श्राद्ध* 
नक्षत्र – रोहिणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कलाकारांना चांगला दिवस आहे. सौख्य लाभेल मात्र पैसे सांभाळा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मेजवानीचे योग आहेत. छोटी सहल घडेल. खुश राहाल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) साधारण दिवस आहे. नेहमीची कामे चालू राहतील. खर्चात वाढ.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन प्रसन्न राहील. अनुकूलता वाढेल. मनासारखी कामे होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाची गती वाढेल. नवीन ठिकाणी बदली होऊ शकते. कामात लक्ष लागेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. दूरचे प्रवास घडतील. नवीन ओळखी होतील.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  स्त्री धन वाढेल. अचानक लाभ होतील. एखादी अप्रिय घटना घडू शकते.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सहमतीने काम कराल. घरात लक्ष द्यावे लागेल. पत्नीला वेळ द्याल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आवक वाढेल. संपत्तीत वाढ होईल. नवीन खरेदी होईल. आनंदी राहाल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्साह वाढवणारा दिवस आहे. काहीतरी नवीन करावेसे वाटेल. अर्थकारण साधेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सुसंस्कारांची संपत्ती मिळेल. जमिनीच्या कामातून लाभ होतील. पशुपालन घडेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम लाभाचा दिवस आहे. आनंदी राहाल. मनोरंजनात वेळ व्यतीत होईल. आर्थिक लाभ होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.