आजचे राशीभविष्य – रविवार, ११ मे २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

5

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Rashibhavishya in Marathi)
🌸 वैशाख शुक्ल चतुर्दशी / पौर्णिमा | विश्वावसु नाम संवत्सर | शके १९४७ | संवत २०८१ | वसंत ऋतू
📿 विशेष: व्यतिपात योग | श्री. नृसिंह जयंती | वर्ज्य दिवस
🕓 राहुकाळ: दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
🔭 नक्षत्र: स्वाती
👶 आज जन्मलेल्या बालकाची राशी: तुळ (व्यतिपात योग शांती आवश्यक)

🔮 Rashibhavishya in Marathi
मेष (Aries) – (Chu, Che, Cho, La, Li, Le, Lo, Aa)
📅 Mixed Day
धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल. पण घरगुती आणि सामाजिक कटकटी येऊ शकतात.
Keywords: Aries daily horoscope 11 May 2025, मेष राशी भविष्य

वृषभ (Taurus) – (I, U, E, O, Va, Vi, Vu, Ve, Vo)
📅 Financial Gains Possible
व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. अपेक्षित यश मात्र उशीराने मिळेल.
Keywords: Taurus horoscope today, वृषभ राशी आजचं भविष्य

मिथुन (Gemini) – (Ka, Ki, Ku, Gha, Gam, Cha, Ke, Ko, Ha)
📅 Favorable Day
स्वप्नपूर्तीची शक्यता. आर्थिक तयारी होईल. मोठ्या जोखमींपासून सावध रहा.
Keywords: Gemini daily rashifal in Marathi, मिथुन राशी

कर्क (Cancer) – (Hu, He, Ho, Da, Di, Du, De, Do)
📅 Business Growth & Travel
व्यवसायात भरभराट. प्रवास लाभदायक. पण फार मोठ्या गुंतवणुकीपासून सावध.
Keywords: Cancer horoscope 2025, कर्क राशी मराठी

सिंह (Leo) – (Ma, Mi, Mu, Me, Mo, Ta, Ti, Tu, Te)
📅 Social Status Up, Expenses Rise
अधिकार वाढतील पण खर्चही वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
Keywords: Leo daily horoscope Marathi, सिंह राशी भविष्य

कन्या (Virgo) – (To, Pa, Pi, Pu, Sha, Na, Tha, Pe, Po)
📅 Opportunities for Artists
कामात प्रगती. कलाकारांसाठी उत्तम दिवस. आर्थिक नियोजन सफल.
Keywords: Virgo today astrology, कन्या राशी मराठी

तुळ (Libra) – (Ra, Ri, Ru, Re, To, Ta, Ti, Tu, Te)
📅 Happy Mind, Minor Setbacks
चंद्राच्या प्रभावामुळे मन आनंदी राहील. पण वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
Keywords: Libra daily Marathi rashibhavishya, तुळ राशी

वृश्चिक (Scorpio) – (To, Na, Ni, Nu, Ne, No, Ya, Yi, Yu)
📅 Unstable Planning
योजना जुळणार नाहीत. जमीन व्यवहार अडथळ्यामुळे थांबतील.
Keywords: Scorpio horoscope in Marathi, वृश्चिक राशी आज

धनु (Sagittarius) – (Ye, Yo, Bha, Bhi, Bhu, Dha, Pha, Dha, Bhe)
📅 New Opportunities
नवीन संधी मिळतील. मनासारखी कामे होतील. वाहन चालवताना सावधगिरी.
Keywords: Sagittarius today horoscope, धनु राशी भविष्य

मकर (Capricorn) – (Bho, Ja, Ji, Khi, Khu, Khe, Kho, Ga, Gi)
📅 Professional Pressure
व्यवसायात वाढ. तणाव जाणवेल. शत्रूपासून त्रास संभवतो.
Keywords: Capricorn rashifal in Marathi, मकर राशी

कुंभ (Aquarius) – (Gu, Ge, Go, Sa, Si, Su, Se, So, Da)
📅 Financial Activity Rises
नवीन संधींचा लाभ होईल. आर्थिक व्यवहार वाढतील.
Keywords: Aquarius rashibhavishya today, कुंभ राशी भविष्य

मीन (Pisces) – (Di, Du, Jha, Nya, Tha, De, Do, Cha, Chi)
📅 Legal Cautions
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. ओळखी वाढतील. कायदेशीर समस्यांचा संभव.
Keywords: Pisces daily rashifal in Marathi, मीन राशी

💬 टीप: राशी ही केवळ नावावरून निश्चित होत नाही. अधिक माहिती आणि कुंडली विश्लेषणासाठी आमच्या फेसबुक पेजला “राशीभाव” भेट द्या.
📲 संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

5 Comments
  1. […] आजचे राशीभविष्य – रविवार, ११ मे २०२५ […]

  2. […] सनवत २०८१ राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३० चंद्र नक्षत्र: विशाखा / अनुराधा आज जन्मलेल्यांची […]

  3. […] नंतर) उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी: धनु दिवसाचा विशेष संकेत: “आज चांगला […]

  4. […] कुंडली विश्लेषण, भाग्य, रत्ने, विवाह योग, […]

  5. […] | संवत २०८१ | विश्वावसु नाम संवत्सर राहुकाल: सकाळी ७.३० ते ९.०० चंद्रनक्षत्र: मघा / […]

Don`t copy text!