सार्वजनिक वाचनालय पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी : Live Update

निवडणूक मतमोजणी - याच लिंक वर पहा Live Update

0

नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणूकीत आज कार्यकारिणी सदस्यांच्या मतमोजणी सुरूअसून प्रा.दिलीप फडके आणि जयप्रकाश जातेगावकर यांचे ग्रंथालय भूषण पॅनल आघाडीवर आहे.मतमोजणीच्या एकूण चार फेऱ्या होणार असून दोन फेऱ्यांमध्ये ग्रंथालय भूषण पॅनलने आघाडी घेतली आहे.

काल झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे प्रा.दिलीप फडके आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ.विक्रांत जाधव ,प्रा. सुनील कुटे यांना मतदारांनी पसंती दर्शवून निवडून दिले आहे. त्यामुळे आजच्या निवडणुकीत अपक्षांसह कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारिणी सदस्य पदासाठी चार फेऱ्या होणार आहे.निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून अ‍ॅड शंकरराव सोनवणे  आणि सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून योगिनी जोशी यांनी काम पाहिले.

सार्वजनिक वाचनालयाची पंचवार्षिक निवडणूक कार्यकारीणी सदस्य पदासाठी सुरु असलेल्या मतमोजणी ताजा वृत्तांत (पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचा निकाल )२००० पैकी 

कार्यकारिणी सदस्य
१. अ‍ॅड.बगदे अभिजित मुकुंद (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४८८ + ५०४ =९९२
२. उपासनी मोहन यशवंत (अपक्ष,निशाणी-बासरी) – १७८ + १५१ =३२९
३. करंजकर संजय पांडुरंग (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५४० + ५६५ =११०५
४. कांबळे प्रविण यशवंत (अपक्ष,निशाणी- कप बशी) –३४ + २६ = ६०
५. कुशारे रमेश बाळनाथ (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) –३६६ + ३८७ = ७५३
६. खांडबहाले योगेश निवृत्ती (अपक्ष,निशाणी-उगवता सूर्य ) – ४८ + ३७ = ८५
७. गायधनी सुरेश दत्तात्रय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) ४६७ + ४७२ = ९३९
८.गोडबोले रविंद्र विजय (अपक्ष,निशाणी-विमान) –५६ + ५२ = १०८
९. जातेगावकर जयप्रकाश रामकिसन (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –४९६ + ५२५ = १०२१
१०. जाधव रमेश नारायण ( (अपक्ष,निशाणी- ग्लास ) –३६ + २९ = ६५
११. जाधव राजेंद्र सुपडू (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –३७२ + ३९२ = ७६४
१२. जुन्नरे प्रशांत जनार्दन (ग्रंथ मित्र ,निशाणी – फळा ) – ४४५ + ४३९ = ८८४
१३. जोशी देवदत्त प्रभाकर (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) –४५८ + ४९१ = ९४९
१४. डॉ. बोडके धर्माजी जयराम (ग्रंथालय भूषण,निशाणी पुस्तक) – ४४१ + ४७८ = ९१९
१५. दशपुत्रे श्याम नरहर (अपक्ष,निशाणी-हार्मोनियम ) – ७७ + ६७ = १४४
१६. दीक्षित प्रमोद बाळकृष्ण (अपक्ष,निशाणी-टेलिव्हिजन ) –६० + ६२ = १२२
१७. देवरे हेमंत नथुजी (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३८७ + ३६४ = ७५१
१८.देशपांडे अनिल मोहिनीराज (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३६८ + ३४९ = ७१७
१९.नागरे मंगेश शंकरराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) –३४१ + ३५१ = ६९२
२०. नातू गिरीश कृष्णराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४४४ + ४५९ =९०३ 
२१. नेवासकर अरुण वसंतराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ३६९ + ३७१ = ७४०
२२. पाटील अशोक यादव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३७८+ ३६२ = ७४०
२३. पाटील अशोक यादवराव – ३० + ४९ = ७९
२४. पोतदार विलास पुंडलिक (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – २९८ + २८८ = ५८६
२५. बर्वे जयेश शंकरराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५१८ + ५०७ = १०२५
२६. बाफना संगिता राजेंद्र (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३५७ + ३५० = ७०७
२७. बेणी श्रीकांत गजानन (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ४४९ + ४३६ =८८५
२८. बेळे प्रेरणा धनंजय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ५४० + ५३६ =१०७६
२९. बोऱ्हाडे शंकर किसन. (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ४१७+ ३९७ =८१४
३०. मालपाठक मंगेश एकनाथ (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४४६ + ४३३ = ८७९
३१. मुंगी उदयकुमार दत्तात्रय (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४१४ + ४४१ = ८५५
३२. मुठाळ सोमनाथ काशिनाथ (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ४३१ + ४५० = ८८१
३३. मोरे अशोक चिंतामण (अपक्ष,निशाणी-शंख ) – २९+३२ = ६१
३४. येवलेकर संजय काशिनाथ (अपक्ष,निशाणी-गॅस सिलेंडर) – ३३ + ३६ = ६९
३५. राऊत हेमलता हेमंत (अपक्ष,निशाणी-अंगठी ) –५० + ४६ = ९६
३६. राजे शिरीष वामनराव (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ३६१ + ३३३ = ६९४
३७. राठोड विनोद प्रेमचंद (अपक्ष,निशाणी-कॅमेरा) – ६३ + ६६ = १२९
३८.लोंढे शाम घोंडीराम (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ३७६ + ३६८ =७४४
३९.वाळुंजे अविनाश हेमराज (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – २९१ + २८५ = ५७६
४०. शेजवळ राजेंद्र त्रंबकराव (ग्रंथालय भूषण,निशाणी -पुस्तक) – ३४९+ ३६२ = ७११
४१. शौचे भानुदास गजानन (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा )- ४३७ + ४१५ = ८५२
४२. सूर्यवंशी तुषार अभिमन्यू (ग्रंथ मित्र ,निशाणी -फळा ) – ३७७ + ३६२ = ७३९

एकूण बाद मते – ३४७

सावाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जाहीर झालेल्या पहिल्या फेरीतील पॅनलच्या उमेदवारांची आघाडी 
ग्रंथालय भूषण
1) संजय करंजकर ११०५
2) प्रेरणा बेळे १०७६
3) गणेश बर्वे १०२५
4) जयप्रकाश जातेगावकर १०२१
5) ॲड अभिजीत बगदे९९२
6 ) देवदत्त जोशी ९४९

7) सुरेश गायधनी ९३९
८) धर्माजी बोडके ९१९
९) गिरीश नातू ९०३

१२) सोमनाथ मुठाळ ८८१
१३) मंगेश मालपाठक ८७९
१४) उदयकुमार मुंगी ८५५

ग्रंथ मित्र
१०) श्रीकांत बेणी ८८५
११) प्रशांत जुन्नरे ८८४
१५) भानुदास शौचे ८५२

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.