नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे काल ६३.१८ टक्के मतदान झाले .म्हणजे ६२०० पैकी ३९०४ मतदान झाले.आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची मतमोजणी होणार असून उद्या कार्यकारिणी सदस्यांची मतमोजणी होणार आहे.
आज मतमोजणीला सुरुवात
आज अध्यक्ष उपाध्यक्ष च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सार्वजनिक वाचनालायचया मु शं औरंगाबादकर सभागृहात आज सकाळी १० वाजेपासून मतपेट्या उघडण्यास सुरुवात झाली.प्रत्यक्ष मतमोजणीला १२:१५ वाजता सुरुवात झाली असून एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
पहिल्या फेरीचा निकाल(अध्यक्ष, उपाध्यक्ष) ३०४५ पैकी
अध्यक्ष पदाचे उमेदवार
१ ) खैरनार वसंत दगडू (ग्रंथमित्र) – १५७५
२) फडके दिलीप बा. (ग्रंथालय भूषण) – १४५०
बाद मते -२०
उपाध्यक्ष पदाचे उमेदवार
१) कुटे सुनील यादव (ग्रंथालय भूषण) –
२) जाधव विक्रांत चंद्रकांत (ग्रंथालय भूषण) –
३) देशमुख मानसी किरण (ग्रंथमित्र) –
४) धोंगडे दिलीप माधवराव (ग्रंथमित्र) –
[…] दिनाचे औचित्य साधून नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयात ठेवलेल्या दुर्मिळ वस्तू, […]