शेअर बाजार रेकॉर्ड हाय एका दिवसात गुंतवणूकदारांचे मार्केट कॅपिटल २ लाख करोडने वधारले

विश्वनाथ बोदडे ,गुंतवणूक सल्लागार 

0

आज भारतीय शेअर बाजारामध्ये नवीन इतिहास रचला गेला ,भारतीय शेअर बाजाराने सर्वोच्च स्तर गाठला तीस सूचीबद्ध शेअर्स मिळून तयार झालेला मुंबई स्टॉक एक्सचेंज निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स 499 अंकांनी वधारून 63 915 बंद झाला, तर याने  सर्वोच्च पातळी 64 0 50 एवढी गाठली होती त्याचबरोबर पन्नास शेअर्स मिळून तयार झालेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज चा निर्देशांक निफ्टी 154 अंकांनी वधारून 18972 यावर स्थिरावला तर दिवसभरामध्ये त्याने 19011 एवढी उंच पातळी गाठली होती त्याचबरोबर बारा बँकिंग मिळून तयार झालेला बँक निफ्टी 206 अंकांनी व धारूर 44 327 यावर बंद झाला आज नवीन रेकॉर्ड स्थापन झाल्यामुळे शेअर बाजाराचे मार्केट कॅपिटल जवळपास दोन लाख करोड ने व धरलेले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजार काही प्रमाणात मिश्र अवस्थेत होते परंतु आपला बाजार सकाळच्या सत्रामध्ये सकारात्मक ओपन होऊन शेवटपर्यंत साकारात्मक बंद झाला त्याला कारण म्हणजे शेअर मार्केट मधील निफ्टी आणि सेन्सेक्स मधील स्टॉक यामध्ये चांगली मागणी दिसली यामध्ये मेटल्स फार्मा अडाणी ग्रुप व बँकिंग शेअरच्या स्टॉक ने सुद्धा सहभाग दर्शवला एचडीएफसी बँक मध्ये मार्च होण्याची तारीख सुद्धा निश्चित झाल्यामुळे या स्टॉक मध्ये चांगली मागणी दिसली बाजारातील तज्ञ सांगत आहेत की बाजार सर्वोच्च स्तरावर असला त्यामुळे जरी काही प्रॉफिट बुकिंग आली तर खालच्या स्तरावर खरेदी करण्याची संधी समजून गुंतवणूक करावी बाजाराला चांगली डिमांड आहे इंडियाची स्टोरी चांगली आहे त्यामुळे बाजार सुद्धा चांगला राहील परंतु सावध राहावे वरच्या स्तरावर नफा वसुली आली तर आपण सुद्धा नफा बुक करावा अशी तज्ञ सांगत आहेत

NIFTY १८९७२ + १५४
SENSEX ६३९१५ + ४९९
BANK NIFTY ४४३२७ + २०६ 

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

ADANIENT २४१३ + ६%
ADANIPORTS ७५५ + ५%
JSWSTEEL ७८६ + ३%
BAJAJ AUTO ४७२५  + २%
SUNPHARMA १०२५ + २%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
HDFC LIFE ६६० – १%
TECHM ११०८ – १%
M&M १३९७ – ०.३९%
APOLLOHOSP ५१३२ – ०.२१%
HEROMOTOCO २८३९ – ०.१८%

यु एस डी आई एन आर $ ८२.११७५
सोने १० ग्रॅम        ५७८०३.००
चांदी १ किलो       ७००९४.००
क्रूड ऑईल         ५७८०३.००
मोबाईल नं -8888280555

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे ,गुंतवणूक सल्लागार

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.