नवरात्रीची तिसरी माळ : आजचा रंग राखाडी  : वाचकांचे छायाचित्र

आजचा रंग - नारंगी आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

0

Pallavi Patil
पल्लवी पाटील (अभिनेत्री )

आजचा रंग – नारंगी
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा

जनस्थानच्या वाचकांना सप्रेम नमस्कार
आज नवरात्रीची तिसरी  माळ ..आजचा रंग राखाडी ..जनस्थान ऑनलाईन ने आवाहन केल्यानंतर अनेक वाचकांनी फोटो पाठवले सर्वांचे फोटो पब्लिश करणे शक्य नसल्याने ठराविक फोटो प्रसिद्ध करत आहोत .आपल्या प्रतिसाद बद्दल धन्यवाद.. उद्याचा रंग नारंगी आहे. आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा .. फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा योग्य फोटोना प्रसिद्धी देण्यात येईल
आपला
अभय ओझरकर
संचालक,संपादक
जनस्थान ऑनलाईन

.

Adyashakti vidyavasini Dindori
आदिशक्ती श्री विंदयवासिनी महिला मंडळ. दिंडोरी.
Sakhi Bhajani mandal (2)
सखी भजनी मंडळ..डीजीपी नगर 2
Kandhar Arya Vaishy samaj
कंधार आर्य वैश्य समाज
Renuka Sukt Group Codco
रेणुका श्री सूक्त ग्रुप सिडको नाशिक
OCPEM Farma Mumbai
ओ. सी.पी एम.फार्मा कलासमेट ग्रुप,नवी मुंबई
Shri Sukta group nsk
श्रीसुक्त ग्रुप नाशिक
Kalyani Zade
कल्याणी झाडे,मोनाली तिखुटे,माया मोरे,सृष्टी मोरे,नाशिक
Sangeet salve
संगीता साळवे,संस्कृती घायदार मीरा राऊत
Vaishali Gosavi
वैशाली गोसावी,नाशिक,गायत्री पत्तेवार,नांदेड
Prachi Thombre
प्राची ठोंबरे,नम्रता ठोंबरे,अशा पवार, नाशिक,सुचित्रा कुंचमवार,नवी मुंबई

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.