आजचा रंग : जांभळा -जनस्थान च्या वाचकांचे फोटो बघा 

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email   jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

0

आजचा रंग :  जांभळा    

Pallavi Vaidya
पल्लवी वैद्य (अभिनेत्री)

अष्टमी- २२ ऑक्टोबर रविवार – महागौरी – जांभळा, हा रंग महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं.  

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा. योग्य फोटो जनस्थान ऑनलाईन मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील ..email – jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Nva chantana group Umrana Nashik
नवचेतना गृप,उमराणा ता.चांदवड ,
Polisee mitra sanghatana

नवी दिल्ली अंतर्गत पोलीस मित्र संघटना नवी मुंबई कमिटी सदस्या
St Vibhagiya
एस टी विभागीय कार्यशाळा, पेठ रोड नाशिक ;माया बनकर, सीमा तडवी, सुरेखा जाधव, मनिषा वाघ
Janasthan sakhi
जया घायदार ,कल्पना शिंपी, दुर्गा मेटकर ,नलिनी जाधव,ओझर, वैष्णवी कुळकर्णी,स्नेहल कुळकर्णी ,गायत्री पत्तेवार ,नांदेड, आरती दमकोंडवार,नांदेड,कान्होपात्रा डुब्बेवार ,पुणें ,सुमित्रा खेडकर,पुणे, शुभदा दुकले,शीतल सोनावणे,पूजा जाधव
Shivani lokhande
शिवानी लोखंडे, जया लोखंडे, दुर्गा लोखंडे, गीता लोखंडे

आजचा रंग : मोरपंखी 

Vidya Karanjikar
विद्या करंजीकर(अभिनेत्री)

नवमी – २३ ऑक्टोबर सोमवार – सिद्धीदात्री – मोरपंखी – हा रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं. 

आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा ते प्रसिद्ध केले जातील email   jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा (कृपया कॉल करू नये)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.