आजचे राशिभविष्य शुक्रवार, १४ एप्रिल २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण नवमी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे” डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. 
चंद्र नक्षत्र: उत्तराषाढा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)  नोकरीत मनासारखी बढती होईल. मात्र काम करताना लक्ष देणे आवश्यक आहे. समजुतीचा घोटाळा होऊ शकतो.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गैरसमज टाळा अन्यथा नुकसान होऊ शकते. स्वताच्या चैनीवर खर्च कराल. तत्वज्ञान विषयक चर्चा घडून येईल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास कमी होईल. जेष्ठ लोकांशी वादविवाद संभवतात. व्यसने टाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) भौतिक सुखे लाभतील. नफा वाढेल. मात्र घरातील व्यक्तीमुळे कामाच्या ठिकाणी वाद संभवतात.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरी, व्यवसायात भरघोस वाढ होईल. मन उत्साही राहील. प्रवासात त्रास संभवतो.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम दिवस आहे. परदेश प्रवासाचे बेत आखाल. मौल्यवान खरेदी होईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गृह सौख्य लाभेल. सासुरवाडीकडून लाभ होतील. स्त्रियांकडून लाभ होतील.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आनंदी दिवस आहे. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. अधिकाराचा फायदा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कौटुंबिक सुख लाभेल. कलाकारांना कसोटीला सामोरे जावे लागेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतात.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) प्रेमात यश मिळेल. कलाकारांना संधी लाभतील. मन आनंदी राहील.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वास्तू संबंधित खर्चात वाढ होईल. शत्रूपिडा वाढेल. मूल्यवान वस्तू सांभाळा. मोजके बोला.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. सौख्य लाभेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.