ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण चतुर्दशी. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज वर्ज्य दिवस, *शिवरात्री* आहे.” अमृत संध्याकाळी ६.४३ पर्यंत.
चंद्रनक्षत्र: रेवती (संध्याकाळी६.४३ पर्यंत) आज विषकन्भ योग दुपारी ३.४२ पर्यंत आहे. त्यानंतर प्रीती योग आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- सकाळच्या सत्रात महत्वाची कामे नकोत. संमिश्र कालावधी आहे.संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृषभ:-आनंदी दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. लाभाचे निर्णय होतील. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.
मिथुन:- दगदगीचा दिवस आहे. कामात मन रमेल. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील.
कर्क:- काही अनपेक्षित घटना घडतील. मौल्यवान खरेदी कराल. छंद जोपासाल. आनंदी दिवस आहे.
सिंह:-आर्थिक लाभ होतील. समाधानकारक कामे होतील. स्वप्ने साकार होतील.आरोग्य संभाळा.
कन्या:-प्रेमात यश मिळेल. जोडीदाराला समजून घ्याल. शुभ समाचार समजतील. संध्याकाळ चिंता वाढवणारी असू शकते.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल. नवीन योजनांचा विचारकरा.
वृश्चिक:-दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. खुश खबर मिळेल.आर्थिक प्रगती होईल.
धनु:-घरात मोठे बदल कराल. मौल्यवान खरेदी होईल.आनंदी राहाल. संततीशी संवाद साधा.
मकर:-उत्तम लाभ होतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. मान-सन्मान मिळतील.दिवसाचा उत्तरार्ध संथ आहे.
कुंभ:-आर्थिक नियोजन अचूक करा. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. संध्याकाळ उत्साह वाढवणारी आहे.
मीन:-अनामिक भीती दाटून येईल. हुरहूर वाढेल. भविष्याची चिंता सतावेल. मात्र लवकरच काळजी दूर होणार आहे.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)