ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कृष्ण प्रतिपदा. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – चित्रा (दुपारी १.३३ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात वाद होऊ शकतात.
वृषभ:- उत्तम यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. गैरसमज टाळा.
मिथुन:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गि लागतील. येणी वसूल होतील. कठोर भूमिका घ्या.
कर्क:- शेती आणि जमिनीची कामेमार्गी लागतील. दीर्घकालीन फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. प्रवासात अडथळा येईल.
कन्या:- वक्तृत्व चमकेल. मान सन्मान मिळतील. आरोग्य सांभाळा. वाहन जपून चालवा.
तुळ:- अतिआत्मविश्वास टाळा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. कामात दगदग होईल.
वृश्चिक:- लाभ होईल. मात्र खर्चात वाढ होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
धनु:- चांगला दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. जोडीदाराकडून फायदा होईल.
मकर:- अधिकारात वाढ होईल. सौख्य लाभेल. बोलताना काळजी घ्या.
कुंभ:- सरकारी कामातून लाभ होतील. सौख्य लाभेल. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.
मीन:- कालावधी अनुकूल आहे. गैरसमज टाळा. व्यसने नकोत.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
