आजचे राशिभविष्य शुक्रवार,८ एप्रिल २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल सप्तमी. वसंतऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे. *सूर्याला दवणा वाहणे*
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. भरपूर आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. प्रवासातून लाभ होतील.
वृषभ:- खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन करा. मोजके बोला. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन:-अनुकूल दिवस आहे. काही शुभ घटना घडतील. मौज कराल. खर्च मात्र वाढेल. काही अकल्पित घटना घडतील.
कर्क:- अनुकूलता नाही. उपासना करा. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. प्रवासात त्रास होऊ शकतो.
सिंह:-सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. योग्य निर्णय घ्याल. आनंदी दिवस आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळेल.
कन्या:- मन प्रसन्न राहील. विरोधक नामोहरम होतील. यश मिळेल. व्यवसाय वृद्धी होईल.
तुळ:- वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कामानिमित्त भ्रमंती घडेल. विश्रांतीची गरज भासेल.
वृश्चिक:-पिडादायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या. कामाचा ताण वाढेल.
धनु:- मनासारखा दिवस आहे कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला घ्या. व्यावसायिक यश मिळेल.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मेजवानी कराल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:-उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. संतती संबंधित महत्वाचे निंर्णय होतील. प्रगती कराल.
मीन:-कामाचा आवाका वाढेल. नवीन कल्पना सुचतील. यश दृष्टीपथात येईल. कामाचा उरक वाढेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.