आजचे राशिभविष्य शुक्रवार,३ फेब्रुवारी २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल त्रयोदशी, शिशिर ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस , *प्रदोष* आहे. ”  घबाड संध्याकाळी ६.५८ पर्यंत.
चंद्र नक्षत्र – पुनर्वसू (अहोरात्र)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- प्रगतीसाठी पोषक कालावधी आहे. वेळ दवडू नका. कामे मार्गी लागतील.
वृषभ:- प्रवास कार्यसाधक होतील. व्यवसायात वाढ होईल. छंद जोपासना होईल.
मिथुन:-आनंदात दिवस व्यतीत होईल. कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात योग्य सल्ला घ्या.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. मन विचलित होईल. कुलदेवतेची उपासना लाभदायक ठरेल. महत्वाची कामे नकोत.
सिंह:- उत्तम ग्रहमान आहे. यश मिळेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. कामे पूर्ण करा.
कन्या:- आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. व्यवसायात यश मिळेल. संशोधन कार्यात यश मिळेल.
तुळ:- सौख्य लाभेल. प्रवास संभवतात. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी सन्मान होईल.
वृश्चिक:- कामाचा ताण वाढेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. विश्रांती घ्या.
धनु:- प्रेमात यश मिळेल. प्रवासातून लाभ होतील. महत्वाची कामे आज नकोत. इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळा.
मकर:- यशदायी कालावधी आहे. दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील.
कुंभ:- प्रगतिशील दिवस आहे. सौख्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
मीन:- जागा खरेदी विक्री होईल. शेतीतून लाभ होतील. संवाद साधून मने जिंकाल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.