आजचे राशिभविष्य शुक्रवार,२ जून २०२३  

ज्योतिषी पं.मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी पं.मंगेश पंचाक्षरी,नाशिक
ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी,उत्तरायण,ग्रीष्म ऋतू,शोभन नाम संवत्सर
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे.आज सकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे.घबाड सकाळी ६.५३ नंतर. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:- अनाकलनीय निर्णय घ्याल.महत्वाचे करार आज नकोत.आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल.
वृषभ:- मौल्यवान वस्तू सांभाळा.दुरुस्ती साठी खर्च होईल.कलाकारांना यश.
मिथुन:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल.अकल्पित लाभ होतील.वक्तृत्व चमकेल.
कर्क:- नोकरीत वेगळेच अनुभव येतील.नवीन ओळखी होतील.प्रवास घडतील.मेजवानी मिळेल.
सिंह:- आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात प्रगती होईल.प्रवास कार्यसाधक होतील.अचानक धनलाभ होईल.
कन्या:- कौटुंबिक सुख लाभेल.आवडत्या व्यक्तीसाठी वेळ द्याल.वाहन जपून चालवा.मौल्यवान वस्तू सांभाळा.
तुळ:- भिन्नलिंगी व्यक्ती कडून लाभ होतील.कोर्टात यश मिळेल. वादविवादात जय प्राप्त होईल.नोकरीच्या कामासाठी नवीन व्यक्तीची भेट होईल.
वृश्चिक:-संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ होणार आहे.मन काहीसे उदास राहू शकते.आरोग्याची काळजी घ्या.
धनू:- अनुकूल दिवस आहे.उत्साह वाढेल.गूढ उलगडतील.प्रवासात लाभ होईल.घरासाठी वस्तू किंवा वाहन खरेदी होईल.
मकर:- प्रतिकुलतेशी उत्तम सामना कराल. यश कीर्ती प्राप्त होईल. जवळचे मित्र भेटतील.
कुंभ:- लेखकांना उत्तम यश मिळेल.जनसम्पर्क वाढेल.जवळचे प्रवास घडतील.कुटुंबासमवेत वेळ व्यतीत कराल.
मीन:- मन अस्थिर राहील. कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल.डोळ्यांची काळजी घ्या. वाहन सुख लाभेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.