आजचे राशिभविष्य शुक्रवार,३० जून २०२३

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल द्वादशी, ग्रीष्म ऋतू, शोभन नाम संवत्सर
राहुकाळ -सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० 
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे. 
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे.घबाड दुपारी ४.१० पर्यंत. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-लेखनातून लाभ होतील. कलाकारांना चांगला दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. संध्याकाळ आरोग्य चिंतेची.
वृषभ:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. वक्तृत्व चमकेल.
मिथुन:- जेष्ठ व्यक्तीचा सहवास लाभेल. धनप्राप्ती होईल. प्रवास घडतील. गुंतवणूक कामास येईल.
कर्क:- नोकरीच्या ठिकाणी चमत्कारिक अनुभव येतील. शेजाऱ्यांशी वादविवाद टाळा.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील.प्राध्यापकांना चांगला दिवस आहे. प्रेमात यश लाभेल.नवीन व्यावसायची सुरुवात होईल.
कन्या:-  कौटुंबिक सौख्य लाभेल. धनवृद्धी होईल. आरोग्याचे प्रश्न सुटू लागतील. वरिष्ठ खुश होतील.
तुळ:- आध्यात्मिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मेजवानी मिळेल. आप्त भेटतील.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. मन अस्वस्थ राहू शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
धनू:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. संध्याकाळ खर्चात टाकणारी.
मकर:- नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होऊ शकतात.मितभाषी असूनही कार्यसाधन होईल.मौनं सर्वार्थ साधनांम.
कुंभ:- जेष्ठ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. प्रवास कार्यसाधक होतील. मात्र प्रवासाचे नियोजन बदलेल. लक्ष्मी प्रसन्न होईल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. आज महत्वाचे कामे नकोत. चुकीचे निर्णय होऊ शकतात.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.