आजचे राशिभविष्य शुक्रवार, ११ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
नाशिकफाल्गुन शुक्ल नवमी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज सामान्य दिवस आहे”
चंद्र नक्षत्र: मृग
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रवासातून लाभ होतील. संवादातून फायदा होईल. मनासारखी कामे होतील. आनंदी रहाल. सरकारी कामे मार्गी लागतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कलाकारांना यश मिळेल. अकल्पित लाभ होतील. स्पष्टवक्तेपणा दाखवाल. कठोर भूमिका घ्याल. कामाच्या ठिकाणी मन लागेल.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अचानक लाभ होतील. संगणक संबधित व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ त्रास देतील. वाद विवाद टाळा. खर्चात वाढ संभवते. महत्वाची कामे आज नकोत. भ्रमंती टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शुभ समाचार समजतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात यश मिळेल. कर्जे मंजूर होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. नवीन ओळखी होतील. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. संवाद कौशल्य कामी येईल. योग्य सल्ला घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शेअर्समध्ये फायदा होऊ शकतो. अचानक धनलाभ संभवतो. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. येणी वसूल होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मोजके बोला. लिखापढी करतांना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. मन शांत ठेवा. वाहन जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नात्यातून लाभ होतील. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. जोडीदाराशी वाद टाळा.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. अत्यंत अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. मना जोगती कामे होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आराम करा. खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जीडीदाराशी संवाद साधा. विनाकारण वादविवाद टाळा.  शत्रू त्रास देतील. ध्येयाकडे वाटचाल करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.