आजचे राशिभविष्य शुक्रवार,२० मे २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण पंचमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे ” आज ‘शुभ योग’ सकाळी ११.२४ पर्यंत आहे. त्यानंतर ‘शुक्ल’ योग आहे.
चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी अत्यंत चांगला अनुभव येईल. मनासारखा व्यवसाय होईल. कामे मार्गी लागतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक परतावा देईल.उच्च शिक्षण घेण्यास चांगला कालावधी आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आरोग्याची चिंता सतावेल. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. काही आनंदाचे प्रसंग येतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आर्थिक घडी उत्तम बसेल. अनुकल दिवस आहे. संधीचे सोने करा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) काही चांगले निर्णय आज होतील. संतती शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सात्विक आनंद देणारा दिवस आहे. उपासना केल्यास उत्तम लाभ मिळतील. कामे मार्गी लागतील.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) लाभदायक दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल. वेळ दवडू नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) खर्चात टाकणारा दिवस आहे. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. आनंदी राहाल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ होईल. मात्र मौल्यवान खरेदी होऊ शकते. आजचा खर्च पुढे भरपाई करून देईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अत्यंत अनुकुल दिवस आहे. आनंदी राहाल. कामे मार्गी लागतील.आनंदी राहाल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.