आजचे राशिभविष्य शुक्रवार, १४ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन कृष्ण पंचमी. शरद ऋतू.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – रोहिणी
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- नोकरी व्यवसाय संबंधित ठोस निर्णय होईल. शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.
वृषभ:- गूढ उलगडले जाईल. सूचक घटना घडतील. आनंदात कालावधी व्यतीत होईल.
मिथुन:- खर्चात वाढ झाली तरीही मौल्यवान खरेदी होणार आहे. मन आनंदी राहील.
कर्क:- आर्थिक आवक उत्तम राहील. संधीचे सोने करा. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.
सिंह:- सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. सहकारी मदत करतील. शत्रू पराभूत होतील.
कन्या:- सूचक घटना घडतील. अचानक धनलाभ होईल. जेष्ठ व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल.
तुळ:- आरोग्याची काळजी घ्या. छंद जोपासा. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. पत्नीकडून लाभ होतील.
वृश्चिक:– शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.
धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. मान सन्मान मिळतील. वेळ दवडू नका. आनंदी वाटेल.
मकर:- शिक्षणासाठी दूर जाण्याचे बेत आखाल. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल मात्र शुभ समाचार समजतील. प्रगती होईल.
कुंभ:- वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. योग्य कामी खर्च होईल. भौतिक सुखे मिळतील. नवीन संधी चालून येतील.
मीन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. लेखन घडेल. सन्मान मिळतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!