आजचे राशिभविष्य शुक्रवार, ७ ऑक्टोबर २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अश्विन शुक्ल द्वादशी/त्रयोदशी . शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज क्षय दिवस, *प्रदोष* आहे.” घबाड संध्याकाळी ६.१७ नंतर.
चंद्रनक्षत्र – शततारका, ‘गंड’ योग
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनपेक्षित घटना घडतील. त्या लाभदायक असतील. नवीन व्यवसाय सुरू कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) बढती/बदली चे योग येतील. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. शब्दास मान मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. अनोळखी व्यक्तीकडून लाभ होतील. मन आनंदी राहील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अपमानाचे प्रसंग येतील. कष्ट वाढतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) स्पर्धेत यश मिळेल. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते. काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा. गुंतवणूक कामास येईल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नेहमीपेक्षा वेगळे निर्णय घ्याल. स्वत:त बदल जाणवेल. स्पष्ट भूमिका घ्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धातू संबंधित व्यावसायिकांना लाभ होतील. पाणथळ जागेत भाग्योदय होईल. गृहकलह टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढू शकतात. विशेष अनुभूती येईल. विचारपूर्वक कृती करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. संवेदनशील व्हाल. मान अपमानाचे प्रसंग येतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. खर्चास तयार रहा. जुनाट रोग डोके वर काढतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!