आजचे राशिभविष्य सोमवार,७ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण कृष्ण सप्तमी.वर्षा ऋतू. 
राहू काळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मेष. 
“आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- लाभदायक दिवस आहे. समाजात श्रेष्ठता प्राप्त होईल. उत्तम प्रशिक्षण मिळेल.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. नोकरी/ व्यवसायात प्रगती होईल. उत्कर्ष होईल.
मिथुन:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. अचानक लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.
कर्क:- उत्कर्षाचा दिवस आहे. स्त्री धन वाढेल. आकस्मिक धनलाभ होईल.
सिंह:- पत्नीकडून लाभ होतील. सहल घडेल. गुंतवणूक लाभदायक ठरेल.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. आरोग्य सांभाळा.
तुळ:- जोडीदाराकडून लाभ होईल.  ज्ञान वाढेल. भाग्योदय होईल.
वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. जमिनीच्या कामातून फायदा होईल.उन्नती होईल.
धनु:- दैवी भक्ती वाढीस लागेल. वक्तृत्व चमकेल. लेखकांना चांगला दिवस आहे.
मकर:-  कौटुंबिक सुख लाभेल. विद्या, भोजन , यात्रा यांचा लाभ होईल.
कुंभ:- आत्यंतिक सुखाची अनुभूती मिळेल. मनासारखी कामे होतील. मन प्रसन्न राहील.
मीन:- कलाकारांना यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. कामाचा ताण वाढेल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!