आजचे राशिभविष्य सोमवार,१० जुलै २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण अष्टमी. ग्रीष्म ऋतू,दक्षिणायन, शोभननाम संवत्सर.
राहुकाळ -सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मीन/मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे. दगदग वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. संध्याकाळ सुखकारक.
वृषभ:– आर्थिक उन्नती होईल. संवाद कौशल्य कामास येईल. प्रश्न सुटतील. पूर्वार्ध आनंदाचा आहे.
मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. कौशल्य कामी येईल. वरिष्ठ नाखुश राहतील. उत्तरार्धअनुकूलआहे.
कर्क:- सरकारी कामातून लाभ होतील.मोजके बोला. गैरसमज टाळा.अधिकाराचा योग्य वापर करा.
सिंह:- बदनामीचा धोका आहे. वाहने काळजीपूर्वक चालवा. पूर्वार्ध त्रासदायक आहे.
कन्या:- खुशखबर मिळेल. सूर जुळतील. चांगली बातमी समजेल.सकाळ अनुकूल आहे.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल.महत्वाचे करार आज पूर्ण करा.संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल.
धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील.घरात काही बदल कराल.कामे मार्गी लागतील.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील.आर्थिक लाभ होतील.
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल.कीर्ती आणि मान सन्मान यात वाढ होईल.
मीन:- आत्मविश्वास वाढेल.व्यक्त व्हाल.मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या.

(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.