आजचे राशिभविष्य सोमवार,१४ मार्च २०२२

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी पं. मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन, शुक्ल एकादशी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र पुष्य नक्षत्रात आहे.
आज दुपारी १२.०० नंतर चांगला  दिवस आहे. रवी मीन राशीत प्रवेश.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- घरात कुरबुरी होऊ शकतात. शांतता राखा. ध्यानधारणा करा. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा. अध्यात्मिक अनुभूती मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. कर्जे मंजूर होतील. कामास गती मिळेल. सुचकी घटना घडतील. कामे रेंगाळतील.
मिथुन:- आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. स्पर्धेत यश मिळेल. शुभ समाचार समजतील. दगदग वाढेल.
कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत. जोडीदाराशी वाद संभवतात.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील. खर्चात देखील वाढ होणार आहे.
कन्या:- भरपूर आर्थिक लाभाचा दिवस आहे. नाव होईल. सन्मान मिळतील. यश मिळेल. स्पर्धा जिंकाल.
तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल. कामात अडथळे येतील.
वृश्चिक:– कामे मार्गी लागतील मात्र त्याचे फळ त्वरित मिळणार नाही. संयम ठेवावा लागेल. दूरचे प्रवास होतील.
धनू:-अनुकूल दिवस नाही. आरोग्य सांभाळा. कामाचा ताण वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. वाहने जपून चालवा.
मकर:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. मन शांत ठेवा. प्रेमात धोका संभवतो. फसवणूक होऊ शकते.
कुंभ:- कामाचा वेग वाढेल. आर्थिक यश मिळेल. महत्वाची कामे मात्र रेंगाळतील. खर्चात वाढ होईल.
मीन:- काळजी घ्या. संमिश्र दिवस आहे. संयम बाळगा. संततीची काळजी वाटेल. विनाकारण वाद होऊ देऊ नका.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.