आजचे राशिभविष्य सोमवार,२३ मे २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण अष्टमी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
“आज अनिष्ट दिवस आहे.” आज ‘वैधृती’ योग आहे.
चंद्रनक्षत्र – शततारका
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सौख्य लाभेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल. ऐश्वर्य प्राप्ती होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जबाबदारी वाढेल. सन्मान मिळतील.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भ्रमंती घडेल. अचानक धनलाभ संभवतो.  प्रवास कार्यसाधक होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) ग्रहमान संमिश्र आहे. संयम ठेवा. उपासना करा. आरोग्य चांगले राहील. पथ्य मात्र पाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जोडीदाराशी संवाद होऊ शकतो. गैरसमज होऊ देऊ नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत उत्तम दिवस आहे. वेळ दवडू नका. चांगले लाभ होतील. प्रतिष्ठा वाढीस लागेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) महत्वाची कामे आज नकोत. मात्र काही सुखाचे क्षण येतील. अनुकूल घटना घडतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संततीकडून सुखद समाचार समजतील. धाडसी निर्णय घ्याल. राजकीय भाष्य टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. महत्वाची कामे आज पूर्ण करा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शब्दास मान मिळेल. कलाकारांना यश मिळेल. अनपेक्षित घटना घडतील. मन आनंदी राहील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  अध्यात्मिक लाभ होतील. जीवनाचा अर्थ समजेल. मान सन्मान मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. तूर्त महत्वाचे करार नकोत.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.