ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण षष्ठी. शरद ऋतू.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००”
आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – पुनर्वसु
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- खाणी संबंधित कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली होईल. अनुकूल दिवस आहे.
वृषभ:- लेखकांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामे मार्गी लागतील.
मिथुन:- कलाकारांना यश मिळेल. शत्रू पराभूत होतील. वक्तृत्व बहरेल.
कर्क:- उत्तम दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मेजवानी मिळेल. नवीन वस्तुं विकत घ्याल.
सिंह:- मनासारखी कामे होतील. खर्च वाढेल मात्र त्यातून मन आनंदी होईल. आरोग्य सांभाळा.
कन्या:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कामे मार्गी लागतील. व्यवसायात यश मिळेल.
तुळ:- ग्रहमान अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव येतील. मन प्रसन्न राहील.
वृश्चिक:- सौख्य लाभेल. दूरचे प्रवासाचे बेत आखले जातील. शिक्षणात यश मिळेल.
धनु:- शब्द देताना जपून द्या. सार्वजनिक ठिकाणी मोजके बोला. स्त्री धनात वाढ होईल.
मकर:- शुभ समाचार समजतील. पत्नीकडून योग्य सल्ला मिळेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. उद्योग व्यवसायात वाढ होईल. भौतिक सुखे लाभतील.
मीन:- नवीन काहीतरी घडेल. आनंदी राहाल. अपत्य सुख लाभेल. प्रेमात यश मिळेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
