आजचे राशिभविष्य सोमवार, ५ सप्टेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल नवमी/दशमी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज क्षय दिवस, अदु:ख नवमी, *गौरी विसर्जन (रात्री ८.०६ पर्यंत)* दोरे घेणे आहे.
चंद्र नक्षत्र – मूळ (रात्रौ ८.०६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- दूरच्या नात्यातून लाभ होतील.  जपून गुंतवणूक करा. अंदाज चुकू शकतात. मन स्थिर राहील.
वृषभ:-  आत्मविश्वस कमी होईल. आरोग्यावर चांगला परिणाम करणारा दिवस आहे.
मिथुन:- जोडीदाराकडून सुख लाभेल. दिवस आनंदात जाईल. प्रेमात यश मिळेल. संशयकल्लोळ टाळा.
कर्क:-  आर्थिक विकास करणारा दिवस आहे. दीर्घकालीन नफ्याचे नियोजन होईल. अंदाज अचूक येतील.
सिंह:- संततीवर लक्ष ठेवावे लागेल. चुकीच्या संगतीचे योग आहेत. काळजी घ्या. धाडसी निर्णय नकोत.
कन्या:- धातू संबंधित कामात यश मिळेल. व्यवसायात वृद्धी होईल. घरात काही बदल कराल.
तुळ:- व्यवसायात वाढ होईल. धार्मिक लेखकांना यश मिळेल. कीर्ती पसरेल.
वृश्चिक:- कुटुंबास अधिक वेळ द्यावा लागेल. विनाकारण वाद होतील. अचानक धनलाभ होईल.
धनु:- धार्मिक यात्रा घडेल. छोटे प्रवास होतील. मेजवानीचे योग आहेत.
मकर:- दिवस सुखात जाईल. मन आनंदी राहील. खर्चात वाढ होईल. चैनीवर खर्च कराल.
कुंभ:- भौतिक सुखे मिळतील. स्वप्ने साकार होतील. आनंदी राहाल.
मीन:- मौल्यवान खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आनंद निर्माण करण्याऱ्या घटना घडतील. मनासारखी कामे होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.