आजचे राशिभविष्य शनिवार, १५ एप्रिल २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वसंत ऋतू, चैत्र कृष्ण दशमी.  
राहूकाळ- सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्र नक्षत्र :श्रवण/धनिष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर/कुंभ.  
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- शुभ दिवस आहे. कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रश्न सुटतील. संध्याकाळ मान सन्मानाची.
वृषभ:- अत्यंत शुभ दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. वरिष्ठ खुश होतील.
मिथुन:- स्त्रीधन वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल. मात्र अनपेक्षित निर्णय घेतले जातील.
कर्क:- पूर्वार्ध अनुकूल आहे. जोडीदाराची योग्य साथ लाभेल. शुभ समाचार समजतील. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
सिंह:- आर्थिक दृष्टया अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रगती होईल. दूरच्या प्रवासात त्रास संभवतो.
कन्या:- जोडीदाराकडून उत्तम साथ लाभेल. प्रेमात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.
तुळ:- शासकीय सन्मान मिळतील. मातेच्या घराण्याकडून लाभ होतील. आर्थिक लाभ होतील. घरात संशयकल्लोळ टाळा.
वृश्चिक:- कलेत यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. मौल्यवान वस्तू सांभाळा. चोरीचे भय आहे.
धनु:- आर्थिक लाभाचा कालावधी आहे. लोटरीत यश मिळेल. जमीन व्यवहारातून लाभ संभवतात.
मकर:- भावंड मदत करतील. जनसम्पर्क वाढेल. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
कुंभ:- पूर्वार्ध प्रतिकूल आहे. नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र आर्थिक लाभ होतील. उत्तरार्धात मान सन्मान मिळेल.
मीन:- पूर्वार्ध अनुकूल आहे. आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. संध्याकाळी आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.