आजचे राशिभविष्य शनिवार, २३ एप्रिल २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण  सप्तमी/अष्टमी. वसंत ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
चंद्रनक्षत्र:-  ‘उत्तराषाढा’
आज क्षय दिन आहे. कालाष्टमी. योग – साध्य.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-  यशस्वी दिवस आहे. सौख्य लाभेल. अधिकाराचा योग्य वापर कराल.  कर्तृत्व सिद्ध होईल.
वृषभ:- कठोर बोलणे टाळा. दगदग वाढेल. कामानिमित धावपळ होईल.
मिथुन:-आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत. सरकारी कायदे पाळा.
कर्क:- उत्तम लाभ होतील. मनासारखा कालावधी आहे. आर्थिक लाभ होतील.
सिंह:-शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल. मन प्रसन्न राहील. अंतस्फूर्ती होईल.
कन्या:- खर्चात वाढ होणार आहे.  कामात अडथळे येतील. प्राण्यांची  काळजी घ्याल.
तुळ:- मन प्रसन्न राहील. गृहसौख्य लाभेल. लेखनातून यश मिळेल. कीर्ती पसरेल.
वृश्चिक:-संमिश्र दिवस आहे. अनपेक्षितपणे काही आनंदाचे प्रसंग येईल. मित्रांना मदत कराल.
धनु:- आर्थिक नियोजन करा. नवीन कल्पना सुचतील. सूचक घटना घडतील. प्रिय व्यक्तींची भेट होईल.
मकर:- दिवस फारसा अनुकूल नाही. राजकारणात जपून निर्णय घ्या. कमी बोला. श्री. हनुमान उपासना लाभदायक ठरेल.
कुंभ:- महत्वाची कामे आज मार्गी लागतील. विशेषतः सरकारी कामात प्रगती होईल. अधिकारात वाढ होईल.
मीन:- कामाचा वेग वाढेल. आनंदी वाटेल. नवीन ग्राहक जोडले जातील. अग्नी संबंधित व्यवसायात वृद्धी होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.