ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
चैत्र कृष्ण द्वितीया. शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
चंद्र नक्षत्र – स्वाती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. विवाह इच्छुक तरुणांना खुश खबर मिळेल.
वृषभ:- उत्तम आर्थिक लाभ होतील. मात्र अपमानाचे प्रसंग येवु शकतात. काळजीपूर्वक काम करा.
मिथुन:- संतती कडून शुभ समाचार समजतील. संशोधनात यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल.
कर्क:- पशु लाभ होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. विरोधक पराभूत होतील.
सिंह:- आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नातेवाईक मदत करतील. मार्ग सापडेल.
कन्या:- कौटुंबिक सुख लाभेल. अनपेक्षित लाभ होतील. घशाचे विकार संभवतात.
तुळ:- मौज कराल. जोडीदार खुश राहील. प्रेमात यश मिळेल.
वृश्चिक:– स्वतःसाठी खर्च कराल. सरकारी कामातून हानी होऊ शकते. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
धनु:- उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. अनपेक्षित लाभ होतील. दीर्घकालीन नफ्याचे करार होतील.
मकर:- कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. कामे मार्गी पडतील. कायदे पालन करणे हिताचे आहे.
कुंभ:- प्रवासात त्रास संभवतो. एखादा खर्च समोर उभा राहील. कठोर भूमिका घ्यावी लागेल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. विश्रांतीची गरज भासेल. कामे पुढे ढकलली जातील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
