आजचे राशिभविष्य शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ कृष्ण त्रयोदशी. शिशिर ऋतू.
राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
आज प्रतिकूल दिवस आहे. *महाशिवरात्री, शनी प्रदोष* शिवपूजा मध्यरात्री १२.२७ ते रात्री १.१७.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. बौद्धिक चमक दाखवाल. उत्तम प्रगती होईल.
वृषभ:- कामे मार्गी लागतील. अडथळे दूर होतील. बदली किंवा बढती मिळेल.
मिथुन:- कामानिमित्त दूर जावे लागेल. भ्रमंती होईल. येणी वसूल होतील. स्त्री धनात वाढ होईल.
कर्क:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. खुश खबर येईल.
सिंह:- प्रगतिकारक दिवस आहे. संधीचे सोने करा. अनपेक्षित घटना घडतील.
कन्या:- काही फायद्याचे करार होतील. वेळ दवडू नका. मात्र काळजीपूर्वक निर्णय घ्या.
तुळ:- जमिनीची कामे मार्गी लागतील. पशु प्रेम वाढेल. घरात बदल घडतील.
वृश्चिक:- तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. जुन्या गुंतवणुकीवर लाभ मिळतील.  फायदा होऊ शकेल.
मकर:- मेजवानी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. प्रगती होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
कुंभ:- अध्यात्मिक प्रगती होईल. शिव पूजन लाभदायक ठरेल. धार्मिक कार्यात सहबभगी व्हा. खर्चात वाढ संभवते.
मीन:- उत्तम कालावधी आहे. मनासारखी प्रगती होईल. संधी चालून येतील. कोडी सुटतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!