ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण त्रयोदशी.ग्रीष्म ऋतू.
राहू काळ -सकाळी ९ ते १०.३०
आज वर्ज दिवस आहे.*शनिप्रदोष* भद्रा ८.३३ नंतर
चंद्र नक्षत्र -मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ/मिथून.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- वक्तृत्वाचा लाभ होईल. लेखनातून कीर्ती लाभेल. होईल. उत्तरार्ध आर्थिकदृष्ट्या लाभदायक.
वृषभ:-मेजवानी मिळेल. आनंदात दिवस व्यतीत होईल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन:-सुरुवातीला खर्चात वाढ झाली तरीही मौल्यवान खरेदी होणार आहे.मन आनंदी राहील.संध्याकाळी चैनीवर खर्च कराल.
कर्क:-पूर्वार्ध चांगला आहे. या वेळेत महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक आवक उत्तम राहील.
सिंह:– सौख्य लाभेल. उत्साही वाटेल. वरिष्ठ मदत करतील. शत्रू पराभूत होतील.
कन्या:-जेष्ठ व्यक्ती मदत करतील. सल्ला मोलाचा ठरेल.नोकरीत चांगले अनुभव येतील.दबदबा वाढेल.
तुळ:-पूर्वार्धात आरोग्याची काळजी घ्या.छोटे प्रवास घडतील.संध्याकाळ आनंदाची.
वृश्चिक:कोर्टात यश मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल.विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
धनु:- आर्थिक आवक चांगली राहील. मान सन्मान मिळतील. प्रेमात यश.
मकर:-विद्यार्थ्यांना चांगले यश लाभेल. धाडसी निर्णय घ्याल. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा.
कुंभ:-नोकरीत उत्तम अनुभव येतील. मन आनंदी राहील. संतती बाबत शुभ समाचार समजतील.
मीन:-उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
