आजचे राशिभविष्य शनिवार,५ मार्च २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल तृतीया. शिशिर ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – रेवती.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रतिष्ठा साठी खर्च कराल. दिखाऊपणा टाळा.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. प्रवासात लाभ होतील. सरकारीकामे मार्गी लागतील. सन्मान प्राप्त होतील. यश मिळेल.
मिथुन:- कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन ओळखी होतील. बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. कर्जे मंजूर होतील येणी वसूल होतील. वरिष्ठ खुश होतील.
कर्क:- दूरचे प्रवास घडतील. किंवा तसे बेत आखले जातील. उच्च शिक्षणात यश मिळेल. दूरचे नातेवाईक भेटतील. जेष्ठ व्यक्तींसाठी अनुकूल दिवस आहे.
सिंह:- धनलाभ होईल. शत्रू पराभूत होतील. प्रवास घडेल. वाहने काळजी पूर्वक चालवा. खर्चात मात्र वाढ होणार आहे. कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
कन्या:-  गैरसमज होण्याचा दिवस आहे. अर्थचा अनर्थ होऊ देऊ नका. जोडीदाराशी संवाद साधा. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. अधिकार आणि धार्मिक कर्तव्य यांचे अनोखे मिश्रण अनुभवाला येईल.
वृश्चिक:- तुमची अफाट कार्यक्षमता कामास येईल. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. वाहनसुख मिळेल. छोटे प्रवास घडतील.
धनु:- शेतीतून लाभ होतील. धातूंशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. छंद जोपासाल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.
मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. शब्दाला मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.
कुंभ:- तुमच्या मिश्किल स्वभावाचा प्रत्यय येईल. विक्री व्यवसायात यश मिळेल. मन मोकळे कराल. आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल.
मीन:- अनुकूल बुध तुम्हाला भरपूर आनंद देईल. आर्थिक लाभ होतील. भ्रमंती घडेल मात्र त्यातून फायदा होणार आहे.  प्रतिष्टेपायी खर्च कराल.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.