आजचे राशिभविष्य शनिवार,२१ मे २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख कृष्ण षष्ठी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०”आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे” आज ‘ब्रह्मा’ योग आहे.
चंद्रनक्षत्र – श्रवण
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. मनःशांती लाभेल. अधिकारात वाढ होईल. प्रवासातून लाभ होतील.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. मन आनंदी राहील. राजकीय मतभेद टाळा.
मिथुन:-अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे. आरोग्य सांभाळा. प्रवास टाळा.
कर्क:- प्रेमात यश मिळेल. आनंदी रहाल. स्वप्ने पूर्ण होतील. संवादातून माने जिंकाल.
सिंह:-महत्वाची कामे आज पूर्ण करा. दगदग वाढेल. मात्र उत्तम यश मिळेल.अकल्पित लाभ होतील.
कन्या:- कामात अडथळे येत आहेत. मानसिक त्रास  जाणवेल. उपासना केल्यास लाभ मिळतील.
तुळ:-आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. प्राण्यांपासून सावध रहा. दैवी उपासना आवश्यक आहे.
वृश्चिक:- उत्तम लाभ होतील. मानसिक समाधान लाभेल. शत्रू पराभूत होतील. यश मिळेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास समजून घ्या. मन शांत ठेवा.
मकर:-आप्त भेटतील. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. वक्तृत्व चमकेल.
कुंभ:-संमिश्र दिवस आहे.  उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
मीन:-आर्थिक प्राप्ती मना सारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. उत्साह वाढेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.