आजचे राशिभविष्य शनिवार,१२ नोव्हेंबर २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
कार्तिक कृष्ण चतुर्थी. शरद ऋतू.
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज चांगला दिवस *संकष्ट चतुर्थी* आहे”
मुंबई चंद्र उदय रात्री ९.०२ वाजता.
घबाड संध्याकाळी ७.३३ नंतर.
चंद्र नक्षत्र – आर्द्रा

मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील. आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन:- स्त्री धन किंवा सासुरवाडी कडून मदत लाभेल. योग्य निर्णय घ्या. आप्त भेटतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात अडथळे येतील. महत्वाची कामे आज नकोत.
सिंह:- दिवस अनुकूल आहे. व्यक्तिमत्व विकास होईल. गुंतवणूक लाभाची ठरेल.
कन्या:-  शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी बढती/बदली होईल.
तुळ:- कामानिमित्त छोटा प्रवास घडेल. नात्यातून लाभ होतील. जेष्ठ व्यक्तीशी संवाद साधा.
वृश्चिक:- वास्तू संबंधित महत्वाचा निर्णय होईल. वाहन सुख लाभेल. खरेदी होईल.
धनु:- वाद विवाद होऊ शकतात. नमते घ्या. संशय कल्लोळ टाळा.
मकर:-अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सौख्य लाभेल.
कुंभ:- कुलदेवतेचा जप लाभदायक ठरेल. अध्यात्मिक उन्नती होईल. चिंता दूर होतील.
मीन:- विनाकारण वाद विवाद होत आहेत. गैरमजातून त्रास होऊ शकतो. संयम बाळगा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!