आजचे राशिभविष्य रविवार,६ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
अधिक श्रावण कृष्ण पंचमी/षष्ठी. दक्षिणायन, वर्षा ऋतू.
राहुकाळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज कश्या तिथी ”  
चंद्र नक्षत्र – रेवती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन:-भलते धाडस नको. प्रवासात काळजी घ्या. विक्री व्यवसायात वाढ होईल.
कर्क:- प्रतिष्ठा वाढेल. कीर्ती पसरेल. मात्र नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
सिंह:- घरात कुरबुरी होतील. क्रोध आवरा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन सावकाश चालवा.
कन्या:-  कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नवीन ओळखी होतील.  अनुकूल रवी मान सन्मान बहाल करेल.
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. नोकरीत सुखद अनुभव येतील.
वृश्चिक:- संतती कडे लक्ष द्यावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो.
धनु:- छोटी खरेदी होईल. वाहन सुख लाभेल. मातेकडून लाभ होतील.
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील.
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. संध्याकाळ अनुकूल आहे.स्वजनाचा विरोध सहन करावा लागेल.
मीन:- बुद्धिमता आणि विद्या कामास येईल. गैरसमज टाळा. कौटुंबिक बाबतीत वेळ द्यावा लागेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!