ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र शुक्ल नवमी. वसंत ऋतू
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” *श्रीराम नवमी, देवीला दवणा वाहणे*
चंद्र नक्षत्र – पुष्य (अहोरात्र)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शत्रूचा त्रास जाणवेल. मौल्यवान खरेदी कराल. दीर्घकालीन नफ्याचे गणित जमेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्यंतिक सुखाचा दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. प्रसन्न कालावधी आहे.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) खर्चात टाकणारा दिवस आहे. मन स्थिर ठेवा. उपासना करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन अस्वस्थ राहील. ध्यान धारणेने लाभ होतील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामाचे योग्य नियोजन करा. प्रगतीत अडथळे येऊ शकतात. काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस अनुकूल आहे. सौख्य लाभेल. नात्यात संबंध सुधारतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) धार्मिक अनुष्ठान पाहिजे. सामाजिक कार्यात सावध रहा. चुकीची कामे होऊ देऊ नका.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल दिवस आहे. क्लेशदायक अनुभव येऊ शकतात. आरोग्य संभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) बोलताना काळजी घ्या. विनाकारण दोषारोप होऊ शकतात. संयम ठेवा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) उत्तम लाभाचा दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. काळजीपूर्वक काम करा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
