आजचे राशिभविष्य रविवार,२० एप्रिल २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
चैत्र कृष्ण सप्तमी/अष्टमी. ग्रीष्म ऋतू. शके १९४७, संवत २०८१. विश्वावसु नाम संवत्सर
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र – पू. षा./ (दुपारी ११.४८ नंतर) उ.षा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/(संध्याकाळी ६.०४ नंतर) मकर. 
“आज सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे.”  *भानू सप्तमी*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

मेष:- संध्याकाळ नंतर चंद्राचा शुक्र, शनी, नेपच्यून यांच्याशी लाभ योग तर हर्षलशी त्रिकोण योग आहे. अनुकूल ग्रहमान आहे. तीर्थयात्रा घडेल. हातून चांगले काम घडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. सुखद अनुभव येतील.

वृषभ:- दिवसाचा पूर्वार्ध संथ आहे. दुपारनंतर कामाचा वेग वाढेल. स्वप्ने साकार होतील. मित्र मंडळी समवेत सहभोजन कराल. प्रवास घडतील.

मिथुन:- ग्रहमान अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. शत्रूपिडा जाणवेल. संध्याकाळ खर्चात टाकणारी.

कर्क:- उत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. अचानक लाभ होतील. येणी वसुली होतील.

सिंह:-  अनुकूल ग्रहमान आहे. काही नवीन संधी चालून येतील. पत्नीची उत्तम साथ लाभेल. योग्य सल्ला मिळेल. संध्याकाळ आर्थिक भरभराटीची.

कन्या:- चांगले ग्रहमान आहे. जुन्या वस्तू सापडतील. आरोग्य सुधारेल. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. प्रेमात यश मिळेल.

तुळ:- दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ होतील. कनिष्ठ सहकारी मदत करतील. गुप्त शत्रू पराभूत होतील. महिलांना यश मिळेल. घरगुती काम करतांना अचानक एखादी हरवलेली वस्तू सापडेल.

वृश्चिक:- उत्तराध अधिक अनुकूल असला तरी एकूणच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. विक्रेत्यांना लाभ होतील. अर्थकारण सुधारेल.

धनु:- आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होईल. नात्यातून लाभ होतील. सिद्ध व्यक्तीचा सत्संग लाभेल. दानधर्म कराल. गृह सजावट कराल.

मकर:- दिवसाचा पूर्वार्ध खर्चात टाकणारा आहे. वेळोवेळी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. नंतर अनुकूलता वाढेल. संध्याकाळ आनंदाची.

कुंभ:- सुरुवातीला उत्तम दिवस आहे. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक लाभ होतील. वास्तू साठी खर्च कराल. संध्याकाळ अनपेक्षित खर्चाची.

मीन:- अत्युत्तम दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. इतरांचे सहकार्य मिळेल. अवघड वाटणारी कामे सोपी होतील. व्यवसाय वाढेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!