आजचे राशिभविष्य रविवार, २८ ऑगस्ट २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल प्रतिपदा, वर्षा ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज  चांगला दिवस, *मौन व्रत आरंभ* आहे”
नक्षत्र: पूर्वा फाल्गुना (रात्री ९.५६ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कर्केतील शुक्रची मकरेतील शनिशी प्रतियुती  आहे. कलह टाळा. मोठे करार आज नकोत. संयम बाळगा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) गृह सजावट कराल. घरात मन रमेल. नात्यातून लाभ होतील. मौल्यवान चीजवस्तू सांभाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्साह वाढेल. उत्तम आर्थिक प्राप्ती होईल. खनिज संबंधित व्यवसायात वाढ होईल.

Bhagwantrav Mithai Nashik
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कलाप्रांतात चमक दाखवाल. शब्दास मान मिळेल. कुटुंबसुख लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आत्मानंद लाभेल. मन मोकळे होईल. आत्मविश्वास वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) विश्रांतीची गरज भासेल. महत्वाचे करार आज नकोत. संध्याकाळ आनंदात घालवाल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अधिकारात वाढ होईल. तुमचा दबदबा वाढेल. भौतिक सुखे मिळतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाला गती मिळेल. यंत्र सामुग्री विक्रीत लाभ होतील. सन्मान मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अकल्पित धनलाभ होतील. महत्वाच्या व्यक्तींची भेट होईल. जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतिल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) विनाकारण वादविवाद होतील शत्रूचे भय आहे.व्यवसायात धीराने काम करा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) वाहन सुख लाभेल. प्रेमत अपयश संभवते. भावंडांशी वाद टाळा. प्रवास घडतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उष्णतेचे विकार जाणवतील. मौल्यवान खरेदी होईल. व्यसने टाळा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.