आजचे राशिभविष्य रविवार,६ फेब्रुवारी २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल षष्ठी उत्तरायण शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस *घबाड संध्याकाळी ५.१० नंतर*
चंद्र नक्षत्र – रेवती
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- खर्चात वाढ करणारा दिवस आहे. धावपळ वाढेल. संध्याकाळी कार्यलयीन किंवा व्यावसायिक काम करावे लागेल.  
     
वृषभ:- उत्तम लाभाचा दिवस आहे. संवाद कौशल्य कामास येईल. मात्र जामीन राहू नका. 
 
मिथुन:-  कामाच्या ठिकाणी यश मिळेल.नवीन ओळखी होतील. विक्री व्यवसायात वाढ होईल. 
 
कर्क:- जोडीदाराशी संवाद साधा. संशयकल्लोळ टाळा. आज महत्वाची कामे नकोत.  
 
सिंह:- घरात कुरबुरी होतील. क्रोध आवरा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वाहन सावकाश चालवा.
  
कन्या:-  भलते धाडस नको. प्रवासात काळजी घ्या. संध्याकाळी विश्रांतीची गरज भासेल.
 
तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. अधिकाराचा योग्य उपयोग कराल. 
 
वृश्चिक:- संतती कडे लक्ष द्यावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. शेअर्स मधून तोटा होऊ शकतो. 
 
धनु:- घरात बारीक कुरबुरी होऊ शकतात. छोटी खरेदी होईल. वाहन देखभालीचा खर्च करावा लागेल.
 
मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. शुभ घटना घडतील. 
 
कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. संध्याकाळ अनुकूल आहे. कठोर बोलणे टाळा. 
 
मीन:- गैरसमज टाळा. मोजके बोला. अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!