ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल दशमी. हेमंत ऋतू.
राहू काळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्र नक्षत्र – अश्विनी. आज चांगला दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अचानक काही सुखद घटना घडतील. आरोग्य उत्तम राहील. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:- अनपेक्षित खर्च वाढेल. सन्मानासाठी खर्च कराल. सुखद घटना घडेल.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. सुरुवात चांगली होईल. येई वसूल होतील. यश मिळेल.
कर्क:- वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आनंदी वाटेल. सरकारी कामे मार्गी लागतील.
सिंह:- जेष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. धनलाभ होईल. नवीन खरेदी कराल.
कन्या:- स्त्री धनात वाढ होईल. छोटे प्रवास घडतील. वाहन काळजीपूर्वक चालवा.
तुळ:- भिन्न लिंगी व्यक्ती कडून लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. प्रगती होईल.
वृश्चिक:- व्यवसायात उत्तम प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. कार्यक्षमता वाढेल.
धनु:- संतती कडून शुभ समाचार समजतील. आनंदी दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल.
मकर:- शेती आणि जमिनीची कामे मार्गी लागतील. गृह सौख्य लाभेल.
कुंभ:- व्यवसाय वृद्धी होईल. लेखनातून लाभ होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत.
मीन:- मनाच्या आनंदासाठी खर्च कराल. कौटुंबिक सौख लाभेल. प्रसन्न वाटेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
