आजचे राशिभविष्य रविवार, २२ जानेवारी २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल प्रतिपदा शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – श्रवण
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. क्रोध सांभाळा. व्यवसायात अनपेक्षित अनुभव येतील.
वृषभ:- सौख्य लाभेल. अधिकार वाढतील. वाहन जपून चालवा.
मिथुन:-मन:स्थिती फारशी चांगली राहणार नाही. अनामिक भीती दाटून येईल. ग्रहमान संमिश्र आहे.
कर्क:- मन गुंतेल. प्रेमात यश मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. स्पर्धेत यश मिळेल.
सिंह:- महत्वाची कामे आज पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली राहील. दीर्घकालीन लाभ होतील.
कन्या:- कामात अडथळे येतील. संततीची काळजी घ्या.अचानक धनलाभ संभवतो.
तुळ:- मन अस्वस्थ राहील. हुरहूर वाटेल. संयम आवश्यक आहे.
वृश्चिक:- कामास गती येईल.  मानसिक समाधान लाभेल. परिस्थितीत सुधारणा होईल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. खर्चात वाढ होईल.
मकर:- दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील. व्यसने टाळा.
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. उदास राहू नका. अध्यात्मिक प्रगतीस उत्तम कालावधी आहे.
मीन:- आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. सर्वार्थाने प्रगती करणारा दिवस आहे. आनंदी राहाल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!