आजचे राशिभविष्य रविवार, १० जुलै २०२२ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ शुक्ल एकादशी. दक्षिणायन, ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००”आज दुपारी २.०० नंतर चांगला दिवस, *शयनी एकादशी, आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास प्रारंभ* आज ‘शुभ’ योग आहे.
चंद्रनक्षत्र – विशाखा (सकाळी ९.५५ पर्यंत) नंतर अनुराधा.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:- धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आत्मचिंतन करा.आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ:- पूर्वार्धात कामे पूर्ण करा. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मिथुन:- उत्तम दिवस आहे. आर्थिक प्रगती होईल. व्यापारात उदंड यश मिळेल.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. संतती साठी वेळ द्यावा लागेल. कुलदेवतेची उपासना करा.
सिंह:- मनस्वास्थ्य चांगले राहील. बाग बगीचा संबंधित कामे होतील. विश्रांती घ्या.
कन्या:- प्रगतीचा कालखंड आहे. मनासारखी कामे होतील. यश मिळेल.
तूळ:- शब्द जपून द्या. महत्वाचे निर्णय आज नकोत. काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करा.
वृश्चिक:-  अनपेक्षित निर्णय घ्याल. गूढ उलगडतील. मनोरंजन होईल. मेजवानी मिळेल.
धनु:- फारसा अनुकूल दिवस नाही. मात्र आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. पूजा -पाठ करावेत.
मकर:- अत्युत्तम दिवस आहे. मनासारखी कामे होतील. प्रसन्न वाटेल.
कुंभ:- व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वेळ द्यावा लागेल. नवीन ग्राहक वाढतील.
मीन:- प्रवास कार्यसाधक होतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. धनलाभ होईल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.