ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
आषाढ कृष्ण सप्तमी, ग्रीष्म ऋतू,दक्षिणायन,शोभननाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (संध्याकाळी ७.२९ पर्यंत)
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मीन.
आज सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस,*भानू सप्तमी कालाष्टमी,* आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज उत्तम लाभ होतील. समजाईक कार्यात अग्रेसर राहाल. चैनीवर खर्च कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन आनंदी राहील. कला प्रांतात चमक दाखवाल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक नियोजन करा. जेष्ठ व्यक्तीची विचारपूस करा. घरात वेळ द्यावा लागेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत. पत्नीकडून लाभ होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) कामाचा ताण वाढेल. भागीदारी व्यवसायात लक्ष द्या. कामे रेंगाळतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम लाभाचा दिवस आहे. धीराने काम करा. मेहनत वाढवावी लागेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आध्यात्मिक लाभ होतील. गुरु सन्निध लाभेल. समाजात मिसळून कामे कराल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. आर्थिक लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सुखात काहीशी कमतरता जाणवेल. योग्य भूमिका घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक उन्नती होईल. इतरांना मदत कराल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
