आजचे राशिभविष्य रविवार, ५ मार्च २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी, शिशिर ऋतू, शुभकृतनाम संवत्सर. 
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
आज चांगला दिवस आहे. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क/सिंह.
चंद्र नक्षत्र – आश्लेषा नक्षत्र   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमचा दबदबा वाढेल. विरोधक पराभूत होतील. कामे मार्गी लागतील.
वृषभ:– (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभ होतील. मानसिक सौख्य लाभेल. स्वजनांशी वाद असल्यास मिटतील.संयमाने घ्या.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे.  आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन नफा होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नेतृत्व गुण उदयास येतील. मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाल. कठोर भूमिका घ्याल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)   अडचणी दूर होतील. कामे मार्गी लागतील. परिस्थिती सुधारेल. यंत्र हाताळताना काळजी घ्या.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम कालावधी आहे. विरोधक माघार घेतील. स्पर्धेत यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) मान मरातब वाढेल. वरिष्ठ खुश होतील. मनासारखी कामे होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिक काम करावे लागेल. मात्र त्यातून लाभ होतील. प्रगतिकारक कालावधी आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक धनलाभ संभवतो. वादविवाद मिटतील. प्रश्न मार्गी लागतील. दूरचे प्रवास संभवतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. समाजात मान सन्मान मिळतील. सरकारी कामात यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल दिवस आहे. वेळ दवडू नका. तुमचा वरचष्मा राहील. गुप्त शत्रू पराभूत होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धाडसी निर्णय घ्याल. त्यातून लाभ होतील. पराक्रम गाजवाल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.