ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण कृष्ण एकादशी.वर्षा ऋतू.दक्षिणायन.शोभन नाम संवत्सर
राहुकाळ -दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे” *अजा एकादशी*
चंद्र नक्षत्र -पुनर्वसु.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन/ कर्क.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभ होतील.व्यवसायात नवीन अनुभव येतील.समृद्ध व्हाल.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्चात वाढ झाली तरीही त्यातून पुढे फायदा होईल.योग्य गुंतवणूक कराल.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. काळजीचे कारण नाही.जुने आप्त भेटतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दुपार नंतर अनुकूल दिवस आहे.त्या प्रमाणे नियोजन करा.सांध्याकाळ मेजवानीची.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) पूर्वार्ध अधिक चांगला आहे. कामे उरकून घ्या. संध्याकाळ विश्रांतीची.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूलता वाढीस लागेल.नवीन आरंभ कराल.जोडीदाराची मनस्थिती ओळखून सहकार्य कराल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आनंद देणारा दिवस आहे.भाग्योदय होईल.मात्र पाण्यापासून सावध रहा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तरार्ध चांगला आहे. कामाचा वेग वाढेल.घरगुती साचलेली कामे मार्गी लागतील.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जुनी येणी वसूल होतील.सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा.संध्याकाळ विश्रांतीची.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) जुने मित्र भेटतील. आठवणींना उजाळा मिळेल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दुपार नंतर कामाला वेग येईल. कलाकारांना यश. प्रसिद्धी मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सांपत्तिक स्थिती सुधारेल.अचानक लाभ होतील.शब्द देताना जपून द्या.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
