आजचे राशिभविष्य रविवार ,१२ सप्टेंबर २०२१

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस *गौरी आवाहन सकाळी ९.५० नंतर* आहे” घबाड सकाळी ९.५० पर्यंत आहे
चंद्रनक्षत्र – विशाखा (सकाळी ९.५० पर्यंत) नंतर अनुराधा नक्षत्र आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
 
मेष:- धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन कराल. गुरसान्निध्य लाभेल. 
 
वृषभ:- जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात अपयश येऊ शकते. जुनी येणी वसूल होतील.  
     
मिथुन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होईल.
 
कर्क:- संमिश्र दिवस आहे. नियोजन चुकू शकेल.
 
सिंह:-  घरात काही बदल कराल. महत्वाचे  निंर्णय होतील. कामे मार्गी लागतील.  
 
कन्या:- सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. आनंदी दिवस आहे.
  
तूळ:- आध्यत्मिक सौख्य लाभेल. शब्दास मान मिळेल.  
 
वृश्चिक:-  कामे रेंगाळतील. आत्मविश्वास काहीसा वाढेल. नवीन कल्पना सुचतील.
 
धनु:- विश्रांतीचा दिवस आहे. कामात अडथळे येतील. 
 
मकर:- उत्तम दिवस आहे. मानसिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल.
 
कुंभ:- संमिश्र दिवस आहे. देवतेची उपासना करा. अचानक काही काम अंगावर येईल.
 
मीन:- वरिष्ठ नाराज होऊ शकतात. भ्रमंती घडेल. शक्यतो आराम करा
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)


Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.