ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण, शुक्ल चतुर्दशी, दक्षिणायन, वर्षा ऋतू,
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्रनक्षत्र:- ‘उत्तराषाढा’ (सकाळी ६.५३ पर्यंत) चंद्र राशी मकर
आज सकाळी ११.०० पर्यंत चांगला दिवस, *नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन,* शुक्ल यजुर्वेदी तैत्तिरीय श्रावणी. ‘आयुष्यमा’ योग. (टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- धार्मिक कार्य कराल. मनासारखे व्यावसायिक यश मिळेल. अधिकार वाढतील.
वृषभ:-येणी वसूल होतील. आर्थिक तजवीज होईल. वारसा हक्काने लाभ होतील.
मिथुन:-दगदग वाढेल. प्रवासात काळजी घ्या. येणी वसूल होतील.
कर्क:- सरकारी कामातून त्रास होईल. विनाकारण वाद टाळा. घरातील व्यक्तींना विश्वासात घ्या.
सिंह:-वाटचाल सुकर होईल. काही गूढ कोडी अचानक सुटतील. योग्य मार्ग दिसेल.
कन्या:-संतती सुख मिळेल. प्रेमात यश मिळेल. घोळ घालू नका.
तुळ:-मान सन्मान मिळतील. स्वप्ने साकार होतील. मान सन्मान मिळतील.
वृश्चिक:-आर्थिक लाभ होतील. बौद्धिक चमक दाखवाल. लेखनात यश मिळेल.छोटे प्रवास घडतील.
धनु:- खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
मकर:- राजकीय यश प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रात वाटचाल चांगली चालू आहे. गुंतागुंत वाढेल.
कुंभ:- कर्जे मंजूर होतील. मात्र फेडणे अवघड होईल. मन अस्वस्थ राहील. भावंडांशी मतभेद संभवतात.
मीन:- प्रगतीकडे वाटचाल होईल. संधी चालून येतील. उत्तम कालावधी आहे.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
